Video Sakal
Trending News

Viral Video : बापाच्या हाताने लेकाला मिळालं प्रमोशन; डोळ्यात तरळले पाणी

सकाळ डिजिटल टीम

आपल्या मुलांनी नेहमी उच्च स्थानावर जाऊन आपलं ध्येय पूर्ण करावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. तर आपल्या पालकाची प्रगती पाहताना जे समाधान मिळत त्यापेक्षा मोठं समाधान पालकांचं दुसरं कोणतं नसतं. तर आपल्या हातानेच आपल्या मुलाला आर्मीचा बिल्ला प्रदान करण्याचा योग एका पालकाला आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ अमेरिकेतील एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये नौदलातील अनेक शिकाऊ प्रशिक्षणार्थींना आर्मीचा बिल्ला प्रदान करण्यात येत आहे. तर एक वडील आपल्या मुलाला त्यांच्या स्वत:च्या हाताने हा बिल्ला प्रदान करत आहेत. त्यावेळी सदर पालक हा भावनिक झालेला असतो. तर त्याच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जातात. बापाच्या डोळ्यात नकळत पाणी आल्याचं आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, या व्यक्तीच्या आईने म्हणजे मुलाच्या आजीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही भावनिक व्हाल. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांत चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ ४४ लाख लोकांनी पाहिला असून १ लाख १७ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT