Video Sakal
Trending News

Viral Video : 'कल के हसीन मुलाकात के लिए; या बापलेकीच्या गाण्याने घातलाय धुमाकूळ

सकाळ डिजिटल टीम

बाप आणि लेकीचं नातं सर्वांत जास्त अतूट असतं असं बरेच जण सांगतात. लेक आपल्या वडिलांवर नितांत प्रेम करत असते. कधीकधी तर मुलापेक्षा मुलगी आपल्या वडिलांवर जास्त प्रेम करते असं बोललं जातं. पण खरंच मुली आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत असतात. असाच एका बापलेकीच्या गाण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि तिचे वडील गाणं म्हणत आहेत. 'कल के हसीन मुलाकात के लिए, हमे पहले चाहिए अच्छी नींद' हे गाणं ते दोघेजण सोबत गात आहेत. या व्हिडिओमधील मुलगी सिंगर आहे. तर वडिलांनी गायलेलं गाणं पाहून आपल्यालाही समाधान वाटेल.

दरम्यान, जम्मू येथील जुही सिंग आणि तिच्या वडिलांचा हा व्हिडिओ असून जुही हिने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : Tiger Shroff Firing Live : टायगर श्रॉफवरील गोळीबाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; पोलीस आयुक्तांशी चर्चा करत कठोर कारवाईचे आदेश

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT