Viral Video Sakal
Trending News

Viral Video : झोप पिल्ल्या झोप! बाळाला गिटारवर झोपवत बापाने गायली लेकासाठी लोरी

सकाळ डिजिटल टीम

बाप! बाप आपल्या कुटुंबाचा कणा असतो असं म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये पितृसत्ताक कुटुंबपद्धत आहे. तर आपल्या लेकरांना जरी प्रत्यक्ष सांभाळण्यात वडिलांचा हात नसला तरी तो आपल्या बाळासाठी काहीही करू शकतो. अशाच एका बापाचा आपल्या लेकरासोबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बाप आपल्या बाळाला गिटारवर झोपवून त्याला झोपी लावण्यासाठी अंगाई गीत गात आहे. तर मध्येमध्ये बाळही आपल्या बापाच्या गाण्याला साथ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, बाळाच्या आईने हा व्हिडिओ शूट केला आहे. तर ट्वीटरवर वाला अफसर यांनी आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओला ट्वीटरवर दीड हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. तर हा भावनिक व्हिडिओ पाहून आपल्यालाही समाधान मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT