Viral Video Sakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात खरा स्कॅम; नेमकं गाणं कोण म्हणतंय तेच कळेना

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये गाणे, डान्स, विनोद अशा प्रकारच्या व्हिडिओंचा सामावेश असतो. तर सध्या चार महिलांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या सर्वजणी गाणे गाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कोडं पडेल.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चार महिला आणि एक मांजर दिसत आहे. त्याचबरोबर चारही महिला एक गाणं गाताना यामध्ये दिसत आहे. पण खरं तर आपल्याला एकाच महिलेचा आवाज येत आहे. हाच मोठा स्कॅम असून नेमकं कोणती महिला गाणे म्हणते तेच कळत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून अनेकांनी त्यावर आपल्या कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओला तबब्ल ४१ लाख लोकांनी पाहिलं असून लाईक केलं आहे. तर सध्या या व्हिडिओला ८ हजार लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT