Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मित्रासाठी कायपण! केकसाठी केली चोरी, बेकरीतच केलं सेलिब्रेशन; घटना CCTV मध्ये कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बर्थ डे म्हंटले की सेलीब्रेशन आलचं, त्यानिमित्ताने जंगी पार्ट्या देखील तुम्ही पाहिल्या असतील, पण सध्या चोरट्यांचे बर्थ डे सेलीब्रेशन चर्चेत आहे. या चोरट्यांनी बेकरीमध्ये डल्ला टाकला खरा पण बेकरीच्या शॉपमध्ये बर्थडे साजरा केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामध्ये ते एकमेकांच्या तोंडावर केक फेकून मारताना दिसत आहे.

अधिक माहितीनुसार, आसामच्या जोरहटमध्ये मित्राच्या बर्थ डे दोघांनी बेकरीत चोरी केली आणि तिथेत एकमेकांच्या अंगावर केक फेकत सेलीब्रेशन केलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यानंतर पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

दरम्यान, या चोरट्यांनी सेल्फीसुद्धा काढली असून त्यांच्या सेल्फीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. चोरी करतान सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांचे चेहरे दिसत असल्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेणे सोपे गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT