Video Sakal
Trending News

Viral Video : 'हर एक फ्रेंड...'; लग्नात साड्या नेसून आले मित्र, नवरा नवरीची बोलतीच बंद

सकाळ डिजिटल टीम

मित्र मित्रासाठी काय करतील याचा नेम नाही. काही मित्र मुद्दाम एखाद्याला चिडवत असतात तर काहीजण ठरवून एखाद्याचा पद्धतशीर कार्यक्रम करत असतात. असे अनेक किस्से आपण पाहिले असतील. पण मित्राच्या लग्नात साड्या नेसून आलेले मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच पाहाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

(Friends wear saree in friends marriage program Video Viral)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन मित्र आपल्या मित्राच्या लग्नात साडी नेसून जात आहेत. हा व्हिडिओ paraagonfilms या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत मित्रांना साड्या नेसवताना आणि त्यांचा मेकअप करताना दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर नवरदेव आणि नवरीने त्यांना पाहिल्यावर त्यांनाही हसू आवरता आलं नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT