Video Viral Sakal
Trending News

बाप रे! बेडकानेच गिळला महाकाय साप; Video पाहून झोप उडेल

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

साप आणि बेडूक हे परस्पर विरोधी प्राणी आहेत. हे आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे. साप बेडकाला खातो हे शाळेत असताना आपल्याला शिकवलेलं आहे. तर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क बेडूक सापाला खाताना यामध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शेतातील असून त्यामध्ये एका मोठ्या बेडकाने थेट सापाला गिळलं आहे. सुरूवातीला पाहून या व्हिडिओमध्ये काय आहे ते आपल्याला कळणार नाही पण नीट पाहिल्यानंतर बेडकाने साप गिळल्याचं आपल्याला दिसेल. सापाचे मुंडके बाहेर असून ते आपल्याला स्पष्ट दिसत आहे. Animals_Powers या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Election : उमेदवारीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; 'बाहेरून आलेल्यांना पायघड्या, की एकनिष्ठांना संधी?' सवाल

माझ्याकडे बंदूक नसतानाही मला... संजय दत्तने कशी काढली जेलमधली ५ वर्ष? म्हणाला, 'तुरुंगातला तो काळ अत्यंत...

Pune News: दुर्देवी घटना ! 'हुबळीनजिक अपघातात बारामतीतील दांपत्याचा मृत्यू; देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, दाेन मुले गंभीर जखमी..

IND vs SA, 2nd ODI: चतुर, चालाख... दक्षिण आफ्रिकेने मोक्याच्या क्षणी DRS घेतला, रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला

ICC ODI Rankings : विराट कोहलीचे पाऊल पडते पुढे! रोहित शर्माची वाढली धाकधुक; नेमकं काय घडतंय? पाकिस्तानी बनला नंबर १

SCROLL FOR NEXT