Video Video Sakal
Trending News

Video Video : महिलेला सलाम! फळ विकल्यानंतर केली बसस्टँडची सफाई; महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक चांगले व्हिडिओ व्हायरसल होत असतात. काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक फळविक्रेती महिला बस स्टँडवर साफसफाई करताना दिसत आहे.

फळाची सालटी प्रवाशांनी खाली टाकल्यानंतर ही महिला ते साफ करताना दिसत असून उद्योजक आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा खरा हिरो आहे असं म्हणत महिंद्रांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कर्नाटकमधील अंकोला येथील बस स्टँडवरील असल्याचं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. तर ही महिला फळविक्रेती असून तिने विकलेल्या फळांचे सालटे किंवा उर्वरित फळे प्रवाशांनी टाकून दिल्यानंतर ती स्वत:ची जबाबदारी समजून ते साफ करत आहे.

दरम्यान, तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या महिलेने चांगलं काम केलं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हे तिचं काम नसूनही ती हे काम करत असल्यामुळे तिच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT