Video Viral
Video Viral  Sakal
Trending News

Viral Video : हात सोडून सायकल चालवणारी पोरगी, वरून दोरीवर उड्या पण मारते

सकाळ डिजिटल टीम

नवीन वर्षाची सुरूवात झाली असून प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे नव्या वर्षाचे स्वागत करत असतात. काहीजण वेगवेगळ्या कला सादर करत असतात तसेच सध्या एका मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ती हात सोडून सायकल चालवताना या व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सदर मुलगी हात सोडून सायकल चालवत असून दोरीवरच्या उड्यासुद्धा मारत आहे. तिची सायकलवरील पकडही मजबूत असून हा मोकळे असतानाही सायकल व्यवस्थितपणे चालवत आहे. तर तिने कपड्यांवर २०२३ असं लिहिलेला बोर्ड लावलेला आहे.

दरम्यान, चारों तरफ २०२३ के चर्चा है.. असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला ६५ हजारांच्या वर लाईक्स आले असून अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT