Viral Video Sakal
Trending News

Viral Video : आजीबाईंचा स्वॅग! हातात फटाक्यांची माळ घेऊन उडवले बार; नेटकरी सुसाट

आजीचा हा व्हिडिओ पाहून आपल्याला धक्का बसेल.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकदा काही व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसतो. सध्या अशाच एका आजीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तिने हातात फटाक्यांची माळ धरून जोरदार फटाकेबाजी केली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजीबाई घरासमोर फटाके वाजवत जल्लोष साजरा करताना दिसत आहे. तर तिच्या हातात फटाक्यांची लांबच लांब माळ असून त्यातून फटाके फुटत आहेत. या आजीला फटाक्यांची कसलीच भिती वाटत नाही. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून २ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. "ही तर सुपर कूल आजी आहे" यासांरख्या अनेक मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओर केल्या आहेत. सध्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Luka Modric Inspirational Journey: बाल्कन युद्धात फुटबॉल शिकलेला योद्धा! लुका मॉड्रिचचा वर्ल्ड कप प्रवास संपुष्टात; जिद्द अन् चिकाटीची अविस्मरणीय गाथा...

Pune District Sowing : पुणे जिल्ह्यात दोन टक्केच पेरण्या; शेतकऱ्यांना जोरदार सरींची प्रतीक्षा

Thane Rain Accident : ठाण्यात मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पाण्यात करंट उतरल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Khadakwasala Dam Water : पुणेकरांसाठी दिलासादायक! खडकवासला धरण साखळीत पाणी वाढले; पाणलोट क्षेत्रात पावसाने धरला जोर

Maharashtra Government Decision : 'शेतीकामासाठी गाळ, माती बिनधास्त न्या', कसलीही रॉयल्टी भरायची नाही; बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT