Viral Video Sakal
Trending News

Viral Video : आनंदाला वयाचं बंधन नसतं! नातीचं लग्न अन् डोक्यार पदर घेत आजीबाईंचा गावरान डान्स

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

घरातल्या एखाद्या व्यक्तीचं लग्न म्हणजे त्या कुटुंबासाठी सर्वांत आनंदाचा दिवस असतो. लग्नामध्ये पाहुणेमंडळी, मित्रमैत्रिणी यांच्यासोबत डान्स म्हणजे पर्वणीच. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक महिला आपल्या नातीच्या लग्नामध्ये भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजीबाई डान्स करत आहे. ही लग्नाची वरात आहे. डान्स करत असलेल्या आजीबाईच्या नातीचं लग्न असल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुलींच्या ग्रुपमध्ये आजीबाईंनी केलेला डान्स पाहून आपणही थक्क व्हाल. विशेष म्हणजे पूर्ण डान्समध्ये आजीबाईंच्या डोक्यावरील पदर खाली पडला नाही. पदर खाली पडला आणि आजीने आपला डान्स थांबवला.

दरम्यान, व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "नाचताना आजीच्या डोक्यावरचा पदर खाली पडला नाही. ज्या वेळी पडला त्यावेळीं नचायच्या थांबल्या. याला म्हणतात संस्कार. जे आजच्या पिढीमध्ये दिसत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ethanol Blended Petrol : 'इथेनॉलशिवाय कारखानदारी टिकणे अवघड'; मुख्यमंत्री फडणवीसांनी पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान कसं होतं तेही सांगितलं!

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

Yavatmal Loan Waiver Issue: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT