Viral Video Sakal
Trending News

Viral Video : साधूच्या डोक्यावर उगवलं गवत; म्हणाला, मी केसात धान्याची पेरणी करतो

आपणही हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.

सकाळ डिजिटल टीम

एका साधून आपल्या डोक्यावर धान्याची पेरणी केली असून त्याच्या डोक्यावर अर्ध्या फूटापर्यंत उंचीचे गवत उगवल्याचं दिसत आहे. हे वाचून तुम्हाला आधी विश्वास बसणार नाही. पण हो. या साधून खरोखर आपल्या डोक्यावर गवत उगवलं आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पत्रकार या साधूला त्याच्या डोक्यावर उगवलेल्या गवताबद्दल विचारणा करतो तेव्हा साधू सांगतो की, "माझ्या डोक्यावर धान्याची पेरणी करतो, बीया सोडतो, त्यानंतर माझ्या केसाची माती करून या बिया अंकुरतात आणि माझ्या डोक्यावर अशा प्रकारे गवत उगवतं."

"या गवताच्या मुळ्या माझ्या केसामध्ये खोलवर जातात. कधीकधी डोक्याच्या आतमध्येसुद्धा या मुळ्या घुसतात. त्यामुळे माझ्या डोक्यातून कधीकधी रक्त येते. तर मला मान खाली ठेवून झोपता येत नाही. असंच बसून झोपावं लागतं" असं म्हणून सदर साधून डोक्यावरील गवताला पाणी घालत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT