Viral Video Sakal
Trending News

Viral Video : नादच खुळा! प्री-वेडिंग शूटसाठी तरूणाने स्कार्पिओच्या वरून उडवली बाईक

नाद केला पण वाया नाही गेला

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आनंदाचा दिवस असतो. लग्नात प्रत्येकजण पार्टी किंवा तयारीमध्ये गुंतलेले असतात. काहीजण लग्नासाठी खूप खर्च करतात. लग्नाच्या आधी प्री-वेडिंग शूट करतात. सध्या एका प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हे जोडपे स्कार्पिओवरून गाडी उडवताना दिसत आहेत.

प्री-वेडिंगचा व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपे दुचाकीवर बसले असून क्रेनने त्या गाडीला बांधलेलं दिसत आहे. तर दुचाकी चालू केल्यानंतर क्रेन हळूहळू मागे घेतलं जातं. दुचाकीच्या खाली महिंद्रा स्कार्पिओ गाडी उभी असल्याचं आपल्याला दिसत आहे. प्री-वेडिंग शूटसाठी अशा प्रकारचा खर्च केल्यामुळे "या पठ्ठ्याने नाद केला" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT