Viral Video सकाळ
Trending News

Viral Video : रॉयल कारभार! पायलट पत्नीला न्यायला नवरदेवाने आणलं हेलिकॉप्टर

मला कोणतीच पूर्वकल्पना नव्हती, हे सरप्राईज माझ्यासाठी आश्चर्यदायक आहे असं मत नवरीने व्यक्त केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मेरठ : लग्न म्हणजे सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. आपल्या लग्नातील आठवणी अविस्मरणीय राहाव्यात यासाठी प्रत्येकजण काहीतरी प्रयोग करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका नवरदेवाने आपल्या होणाऱ्या पत्नीला नेण्यासाठी थेट हेलिकॉप्टर आणलं आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

उत्तरप्रदेशातील मेरठ येथील ही घटना असून सदर नवरदेवाची होणारी पत्नी ही पायलट आहे. मी लग्नासाठी तयार होत होते त्यावेळी मला हे कळालं, याची मला कोणतीच पूर्वकल्पना नव्हती, हे सरप्राईज माझ्यासाठी आश्चर्यदायक आहे असं मत नवरीने व्यक्त केलं आहे.

आपल्या पायलट असलेल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी हे नियोजन केले आहे. जर माझी पत्नी पायलट आहे तर तिच्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन येणे गरजेचे आहे असं मत नवरदेवाने व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT