Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : नवरीसमोरच 'मान मेरी जान'वर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स... आहाहा!

नवरदेवाचा भन्नाट डान्स पाहून मंडपातल्या मुलीही बिथरल्या...

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हटलं की सर्वांच्या आनंदाचा सोहळा असतो. लग्नामध्ये पार्टी, डान्स, गाण्यांचा कार्यक्रम असतो. आपल्या मित्रांच्या लग्नात नवरदेवाचे मित्र काहीतर वेगळाच प्रयोग करत असतात. तर लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या एका नवरदेवाच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लग्नसमारंभातील असून नवरदेव आपल्या नवरीसाठी आगळावेगळा डान्स करताना दिसत आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध 'मान मेरी जान' या गाण्यावर तो भन्नाट डान्स करत असून ते पाहून नवरीही आश्चर्यचकित झाली आहे. तर या डान्सला उपस्थित पाहुणे मंडळी दाद देत आहेत.

दरम्यान, नवरदेवाने आपल्या होणाऱ्या बायकोला दिलेलं सरप्राईज सर्वांना आवडलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला ५ लाख ७५ हजार लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुसळधार पावसामुळे आपत्तीग्रस्त लोकांना भेट दिली

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT