Viral Video Sakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात नवरदेव! बायकोसाठी केलं असं काही...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक नवरदेव नव्याने लग्न झालेल्या आपल्या नवरीला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ नीट बघितला तर आपल्याला समजेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लग्न झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या विधीचा असून लग्न झाल्यानंतर रंगाच्या पाण्यातील नाणं नवरदेव आणि नवरीला एकत्रीत शोधावं लागतं. या खेळामध्ये रंगाच्या पाण्यातील नाणं नवरदेवाच्या हाती लागतं पण तो ते नाणं नवरीकडे ढकलतो आणि तिच्या हाताला हे नाणं लागतं. त्यानंतर नवरीसुद्धा खूष होते.

आपल्या जोडीदाराला आपल्या बरोबरीच स्थान देऊन तिला कुठेतरी कमीपणा वाटू नये यासाठी या नवरदेवाने जे कृत्य केलं ते खूप काही शिकवून जातं. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर प्रत्येकाला आयुष्यात असा जोडीदार मिळावा अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT