gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral
gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral  
Trending News

PM मोदींचं मतदान ठरलं चर्चेचा विषय; भन्नाट Viral Memes एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 93 जागांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले. सामान्य नागरीकांप्रमाणे पंतप्रधान मोदी हे रांगेत उभे राहून मतदान केलं.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांचे मतदान करतानाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरले झाले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी वोटींग बुथ मध्ये उभे असलेले दिसत आहेत आणि त्यांच्या डोक्याचा काही भाग फोटो मध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी मोदी मतदान करायला गेले होते की मीमसाठी टेम्पलेट फोटो द्यायला? असा प्रश्न विचारत आहेत.

gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral

पंतप्रधान मोदी हे त्यांच्या फोटोशूटमुळे सतत चर्चेत असतात. आता मतदान करतानाच्या फोटोजच्या मीम्स व्हायरल होत आहेत. राघव केडला नाव असलेल्या युजरने मोदी आज मत द्यायला गेले होते की मीमर्सना मीम टेम्पलेट द्यायला असा प्रश्न विचारला आहे.

gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral

मतदानाचं का सगळं आपलंच आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमेरा - मोदीजी असं कॅप्शन देत राजस्थानी मीमर ४.० या युजरने फोटो पोस्ट केला आहे.

gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral

पंतप्रधान मोदी हे आज सकाळी 9.30 च्या सुमारास मतदान केंद्रावर पोहोचले होते. त्यांनी इतर नागरिकांप्रमाणेच रांगेत उभे राहूण मतगदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral

बऱ्याच दिवसांपासून ईव्हीएम मशीन वर शंका उपस्थित केली जाते. या पार्श्वभूमिवर जेव्हा तुम्ही कॉंग्रेससाठी बटन प्रेस करता आणि मत देखील कॉंग्रेसलाच जातं असं कॅप्शन देत मोदींचा फोटो शेअर केला आहे.

gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral

भाजपच्या लहान मुलांसाठी पंतप्रधान मोदींच्या मीम्स म्हणत एक युजरने मजेशीर मीम शेअर केली आहे.

gujarat election 2022 pm modi voting photos PM modi voted memes goes viral

मतदान केल्यानंतर माध्यमांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मतदारांनी लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा केला. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मी निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत प्रशंसनीय पद्धतीने निवडणुका घेण्याची एक मोठी परंपरा विकसित केली आहे ज्यामुळे जगभरात भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा वाढते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीरा बा यांनी गांधीनगरमध्ये मतदान केले. हिरा बा यांनी व्हील चेअरवर बसून मतदान केंद्रात पोहचल्या आणि मतदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT