Gujrat Bridge Collapse Sakal
Trending News

Gujrat: 4 दिवसांपूर्वी दुरूस्त केलेला पूल कोसळून अनेक ठार; भयानक Video Viral

सकाळ डिजिटल टीम

गांधीनगर : गुजरातमध्ये मुरबी येथील मच्छू नदीवरील केबल पूल कोसळल्याने अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. तर या दुर्घटनेमध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. तर दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर 400 ते 500 लोकं असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर बचावकार्य सुरू असल्याची माहिती NDRF च्या जवानांनी दिली आहे.

(Gujrat Cable Bridge Collapse Latest News)

दरम्यान, या घटनेचे भयानक व्हिडिओ सध्या समोर आले असून यामध्ये अनेक लोकं आपला जीव वाचवत असल्याचं दिसतंय. तर काहीजण पोहत पोहत पाण्याच्या बाहेर जात आहेत. तर काहीजण तुटलेल्या पुलावरून वर चढत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना गुजरात राज्य सरकारकडून ४ लाख रूपयांची मदत तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत जाहीर केली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor: पालिका सत्तेसाठी भाजपचा अर्ज तयार, नाव अद्यापही गुलदस्त्यात; पण 'हा' उमेदवार महापौर होण्याची मोठी शक्यता

Supreme Court Verdict : विवाहित महिला 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' केल्याचा आरोप करु शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : जळगाव महापालिकेत महापौर पद भाजपला आणि उपमहापौर पद शिंदे गटाला

संतापजनक! अकॅडमी चालक जावेदचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; इच्छेविरुद्ध ठेवला शारीरिक संबंध, गोळ्या खाल्ल्याने झाला गर्भपात!

'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा ! झिम्मा ३ ही येणार

SCROLL FOR NEXT