Viral Poster Sakal
Trending News

उत्तेजक, असभ्य, हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही; पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा | Viral Poster

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एक पोस्टर व्हायरल होत आहे. हे पोस्टर एका मंदिराबाहेर लावलेलं असून पोस्टरवरील नियम आणि अटी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. अशा अटी आपण पहिल्यांदाच पाहत असाल. या पोस्टरवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, हे पोस्टर मंगळग्रह मंदिर अमळनेर जि. जळगांव येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. "अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा" असं पोस्टर या मंदिराबाहेर लावण्यात आलं आहे. या व्हायरल पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टरच्या संदर्भात कमेंट केल्या असून, "दुसऱ्या धर्माच्या परंपरा चालतात... मग हिंदू परंपरा का पोटात दुखतात?? फक्त मंदिरात येताना हिंदू परंपरेनुसार यावे एवढंच लिहलं तर त्रास व्हायचं कारण काय?" असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT