Dulhan Fires Gun Video esakal
Trending News

Viral Video : लग्न लागल्यानंतर नवरीचा हवेत गोळीबार, यालाच म्हणतात 'सेलिब्रेशन'!

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा भरवसा राहिलेला नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dulhan Fires Gun Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा भरवसा राहिलेला नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा मिळाला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील हाथरस मधील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लग्नातील त्या व्हिडिओमध्ये नवरीनं जे कृत्य केले आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींना तर मोठा धक्काच बसला आहे.

लग्नानंतर त्या नवरी मुलींन हातात बंदूक घेत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या पाहुण्या मंडळींची धावपळ सुरु झाली. अनेकांनी याबाबत आश्चर्यच व्यक्त केले आहे. हा काय प्रकार आहे हे त्यांना न कळाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. नवरी मुलीनं हवेत दणादण गोळीबार करण्यास सुरुवात केली. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं त्याची जास्त चर्चा झाली आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्या नववधूचे नाव जयमाला असे असून तिनं हातात बंदूक घेऊन अचानक हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लग्नाला आलेले पाहूणे हा सारा प्रकार पाहातच राहिले. आपण नक्की लग्नातच आलो आहोत की, आणखी कुठे असा त्यांना प्रश्न पडल्याचे दिसून आले. गोळ्यांचा आवाज ऐकून काही जणांनी त्या लग्नातून पळ काढला. या घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली असून त्या मुलीवर गुन्हाही नोंदवला आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ते आता नवरीच्या शोधात आहे. नवरी मुलगी फरार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस म्हणाले की, संबंधित मुलीचा आम्ही शोध सुरु केला आहे. त्या मुलीनं फायरिंगसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT