Video Sakal
Trending News

Video : 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लावत हिंदू तरूणाला मुस्लीम तरूणांकडून मारहाण

सकाळ डिजिटल टीम

"अल्लाह हू अकबर" म्हणायला लावत हिंदू तरूणाला मुस्लीम तरूणांकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या अंंशूल पांडे आणि रश्मी सामंत यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. ही घटना हैदराबाद येथील IFHE मध्ये घडल्याचं समोर आलं असून या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

(Hindu Young Boy Beaten by Muslim Youth)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, काही तरूण एका तरूणाला रूममध्ये बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तर त्याला अल्लाह हू अकबर म्हणयला सांगत आहेत. या व्हिडिओमध्ये तो "जय माता दी, अल्लाह हू अकबर" असं म्हणताना दिसत आहे. त्यानंतर त्याला काही तरूण मिळून बेदम मारहाण करत आहेत.

तर या धर्मनिरपेक्ष देशात धर्मस्वातंत्र्याचे उल्लंघन होत आहे असं सांगत नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर हिमांक बन्सल असं मारहाण केलेल्या तरूणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तर 11 नोव्हेंबर रोजी पीडित विद्यार्थ्याने संबंधित प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित तरूणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

माझी शिफ्ट संपली, विमान उड्डाण रद्द; इंडिगोच्या पायलटनं असं सांगताच प्रवाशी संतापले, पुन्हा एकदा नव्या नियमाचा फटका

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेत महायुतीचा मोठा टप्पा; ७० जागांवर एकमत, उर्वरितांवर दिल्ली दरबाराचे लक्ष

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

SCROLL FOR NEXT