Hukka Viral Video esakal
Trending News

Hukka Viral Video : हुक्का मार! नवरानवरीचं हे कांड पाहून, पावन्हं झालं आवाक...

लग्न सिझन सुरू असल्याने सोशल मिडीयावर लग्नाचे आणि नवरदेव नवरीचे व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Hukka Viral Video : सध्या लग्न सिझन सुरू असल्याने सोशल मिडीयावर लग्नाचे आणि नवरदेव नवरीचे व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. कोणी जुळ्या बहिणींशी लग्न करतो तर कुठे नवरदेवानं सर्वांसमोर किस केलं म्हणून नवरी चिडते असे अनेक तऱ्हेचे व्हिडीओ सध्या बघायला मिळत आहेत. सध्या असाच एक अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यात नवरा नवरीने असे काही कारनामे केले आहेत की, ते बघून जमलेल्या पाहुण्यांनीही आवाक होत तोंडात बोटं घातली. हल्ली सगळीकडेच पाश्चात्यांच अनुकरण करणं वाढलं आहे. त्याचा परिणाम हळू हळू आपल्याकडच्या विवाह सोहळ्यांमध्येही दिसू लागला आहे.

व्हिडीओत आपण बघू शकतो की, लग्न झाल्यावर स्टेजवरच उभे राहून सर्वांसमोर नवरा नवरी हुक्का मारत आहेत. पण एवढंच नाही तर, नवरीने घेतलेल्या हुक्क्याचा धूर नवऱ्याच्या तोंडातून निघताना दिसत आहे. आता हे कसं हे ओळखणं तसं फारसं अवघड नाही.

नवरी तिच्या तोंडातला धूर नवऱ्याच्या तोंडात सोडते आणि मग तो धूर बाहेर काढतो. नवरा नवरीचा हा मॅजिक शो सर्व पाहुणे मंडळींसमोर सुरू असताना ते अवघडले नाहीत पण पाहुण्यांना नक्कीच अवघडलेपण जाणवलं असेल.

ते जे काही असेल पण व्हिडीओ सोशल मिडीयावर मात्र तुफान व्हायरल होत आहे. याला भरपूर लाइक्स मिळत असून भरपूर शेयरही केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: राज्य सरकारकडून भरती रद्द, स्टेनोग्राफर पद मृत घोषित; पुण्यात विद्यार्थी आक्रमक

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! आता एक तोळा सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या ताजे भाव

परप्रांतीय ट्रेनमध्ये, कन्फर्म तिकिटासह मराठी माणूस प्लॅटफॉर्मवर; TC, रेल्वे प्रशासन, पोलीस अन् सरकार सगळेच झोपेत

Latest Marathi News Live Update: फरार निदा खान प्रकरणाला नवा ट्विस्ट; मेडिकल सर्टिफिकेटमुळे तपासावर प्रश्नचिन्ह

KKR च्या २५ कोटीच्या खेळाडूने का केली नाही बॉलिंग? अजिंक्य रहाणेने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाला, 'सामन्यावेळी त्याला....'

SCROLL FOR NEXT