Viral Video Sakal
Trending News

"जरा लाजा धरा, पृथ्वीचा नाश करता का?" आईस्क्रीम अन् बर्फाची पाणीपुरी पाहून नेटकरी भडकले | Viral Video

बर्फाचा गोळा आहे की पाणीपुरी तेच कळत नाही

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी अनेकांना पाणीपुरी आवडत असेल. पाणीपुरी म्हणजे मुलींच्या आणि तरूणांच्या सर्वांत आवडीचा पदार्थ असतो. पाणीपुरीचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील पण सध्या आईस्क्रीम पाणी पुरी आणि बर्फाची पाणीपुरीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ राजस्थान येथील असल्याची माहिती आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ 'मी नाशिककर' या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक दुकानदार आईस्क्रीम आणि बर्फाची पाणीपुरी तयार करताना दिसत आहे. पाणीपुरीमध्ये आईस्क्रीम आणि बर्फासहित तो वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर टाकतानाही दिसत आहे.

तर या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. "जरा लाजा धरा, पृथ्वीचा नाश करता का?" असं मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला ही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT