Narendra Modi Sakal
Trending News

'जवाब दो मोदी'; सैनिकांच्या Viral Videoनंतर ट्वीटरवर नेटकरी भडकले

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि चिनी सैनिकांच्या झटापटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सध्या ट्वीटरवर 'जवाब दो मोदी' असा ट्रेंड होत आहे. तर भारत सरकारने चिनी कंपन्यांकडून पैसे का घेतले असा सवालही करण्यात येत आहे.

(Jawab Do Modi trend on twitter)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना काढ्याने मारत पळवून लावल्याचं दिसत आहे. तर सीमा भागात अजूनही तणाव निर्माण झाला असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नेटकरी सरकारवर भडकले असून 'जवाब दो मोदी' असा सवाल करत आहेत.

Twitter Trend

चीनी कंपन्यांकडून डोनेशन का घेतले?

भारताच्या पीएम केअर फंडमध्ये पाच चीनी कंपन्यांनी मिळून एकूण ५० कोटींचा फंड जमा केला असल्याची माहिती समोर आली असून त्याचा हिशोब कोण देणार असाही सवाल नेटकऱ्यांकडून केला जातोय. त्याचबरोबर चीनी दूतावासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला फंड मिळाल्याचीही माहिती आहे. तर जवळपास ३ हजार ५०० भारतीय कंपन्यामध्ये चीनी संचालक असल्याचीही माहिती समोर आली आहे. भारतातील बेरोजगारीचा हिशोब द्या, जवाब दो मोदी असा ट्रेंड सध्या यामुळे होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

IND vs AFG, Viral Video: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकलीच, पण मनंही जिंकली; अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं अन्...

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Marathi News Live Updates : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा बंगल्यावर घेतले गणरायाचे दर्शन

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT