Viral Video Sakal
Trending News

Viral Video : भारतापासून टॅलेंटला कमी नाय! पठ्ठ्याने चक्क लाकडापासून बनवली सायकल

या व्हिडिओला अनेकांकडून सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात टॅलेंटला कमी नाही, फक्त प्रत्येकाला व्यासपीठ मिळायला हवं. कारण भारतात अनेक जुगाडू तरूण आहेत. असे तरूण तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकारच्या जुगाडू वस्तू तयार करत असतात. सध्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने चक्क लाकडापासून सायकल बनवली आहे.

हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सुरूवातीला हे वाचून आपला यावर विश्वास बसणार नाही पण हो. हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाने चक्क झाडाच्या लाकडापासून सायकल बनवली आहे. लोखंडी दांडीऐवजी या मुलाने चक्क लाकडाचे बुंधे वापरले आहेत. तर त्यावर मशीन बसवून सायकल बनवली आहे.

दरम्यान, यानंतर या तरूणाने सायकल सुसाट वेगाने नेली आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण ही सायकल पाहून आपणही चकित व्हाल. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT