Viral Video Sakal
Trending News

Viral Video : जंगली हत्तीने केला तरूणीवर हल्ला; सफारीला जाण्याआधी हा व्हिडिओ पाहा

हा व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी जंगल सफारीला गेला आहात का? जंगल सफारीला गेल्यावर जंगली प्राणी बघण्यासाठी आपण आतूर असतो. तर सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ती जंगल सफारीला गेली असल्याचं समोर आलं आहे. या तरूणीवर हत्तीने जोरदार हल्ला केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ जंगलातील असून एक तरूणी सुळ्याच्या हत्तीला एक केळी खायला देत असल्याचं दिसत आहे. पण हत्ती ते न खाता तिच्यावर हल्ला करतो. तिला जोराची धडक मारल्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने आरडाओरड केली आहे. तर हा थरारक व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा येईल.

दरम्यान, हा व्हिडिओ वन अधिकारी असलेल्या सुसंता नंदा यांनी शेअर केला असून जंगली प्राण्यांना खायला घालू नका असा संदेश त्यांनी दिला आहे. तर हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला असून जंगल सफारीला जाताना आपण सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

SCROLL FOR NEXT