CCTV फुटेज Viral Sakal
Trending News

जंगली सिंहाला महाकाय अजगराने क्षणात गिळलं; थरकाप उडवणारे CCTV फुटेज Viral

हा व्हिडिओ पाहून तुमचा बसल्या जागी थरकाप उडेल.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एका अजगराचा आणि जंगली सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गटारातील अजगराने क्षणात सिंहाला गिळल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हा महाकाय आकाराचं अजगर पाहून आपली झोप उडेल. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह गटाराच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे. तर गटारात तो काहीतरी शोधत आहे. तो वर आल्यानंतर लगेच गटारातून एक महाकाय अजगर त्याच्यावर हल्ला करतो आणि सिंहाला तोंडाच्या भागाकडून गिळून टाकतो. सिंह तडफड करताना या व्हिडिओत दिसत असून त्यानंतर त्याची चुळबूळ कमी होताना दिसत आहे.

दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या अजगराचा आकार पाहून आपला बसल्या जागी थरकाप उडेल. तसेच हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT