Video Sakal
Trending News

Video Viral : सिंहाला काठीने हाकलून लावत होता व्यक्ती; सिंह मागे वळला अन्...

सकाळ डिजिटल टीम

सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो. तो सगळ्या जंगलावर राज्य करतो. तो सर्व प्राण्यांची शिकार करतो पण त्याची शिकार करण्यासाठी कोणताच प्राणी धजावत नाही. पण एखादा व्यक्ती सिंहाला काठीने हाकलून लावताना आपल्याला दिसला तर? कदाचित आपण या गोष्टीवर विश्वास ठेऊ शकत नाही पण अशा प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Man and lion viral video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका सिंहाला काठी घेऊन हाकलून लावताना दिसत आहे. तर सिंह मागे वळून त्याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न करतो. पण व्यक्ती त्यावर पुन्हा काठी उगारतो आणि परत सिंह पुढे पळू लागतो. हे पाहून आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओला १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT