Viral Sakal
Trending News

Viral : सावधान! जंगल सफारीला जाण्याआधी हा Video पाहा; जिराफाचा गाडीवर हल्ला अन्...

महिलांच्या किंचाळ्या अन् आरडाओरडा पाहून अंगावर काटा येईल

सकाळ डिजिटल टीम

आपण अनेकदा जंगलात फिरायला किंवा जंगल सफारीला गेला असाल. तर जंगलात गेल्यावर जंगली प्राण्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. हत्ती, वाघ, सिंह असे प्राणी कधीकधी आक्रमक होऊन पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करत असतात.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जिराफ पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करताना आपल्याला दिसत आहे. तर पर्यटकांच्या गाडीमधील महिला या हल्ल्यामुळे घाबरल्या आहेत. जिराफ मागे लागल्यानंतर महिला आरडाओरडा आणि किंचाळत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

तर आक्रमक झालेला जिराफ वाहनाच्या जवळ येत पाठलाग सुरू ठेवतो. हे थरारक दृश्य पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यानंतर जिराफ आपली गती कमी करते आणि पर्यटकांची गाडी पुढे निघून जाते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर इंस्टाग्रामवर अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी ठाण्यात तणाव! शिंदेसेनेकडून जोरदार घोषणाबाजी; कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत

PNB Bank Scam: पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा? FD मधून 35 कोटी गायब झाल्याचा आरोप; 5 कर्मचारी निलंबित, काय आहे प्रकरण?

मुलीच्या जन्मावेळेस लेबर रूममध्ये होता राज हंचनाळे; प्रत्यक्षात पाहिला पत्नीला झालेला त्रास, म्हणाला- ती सगळी प्रक्रिया बघितली आणि...

IPL 2027 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ; लसिथ मलिंगासह दोन भरवशाच्या सहकाऱ्यांनी सोडली साथ, हार्दिक पांड्याचं काय?

Latest Marathi News Update: नाशिकच्या एसीबी पथकाचा मालेगावात छापा

SCROLL FOR NEXT