Viral Video Sakal
Trending News

Viral Video : हातात सिगारेट घेत तरूणींनी केला राष्ट्रगीताचा अपमान

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारताचे राष्ट्रगीत कुठेही वाजले तरी आपण सावधान स्थितीत उभे राहतो. तर सावधान अवस्थेत उभे न राहता कुणीच राष्ट्रगीताचा अपमान करत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये दोन मुली सिगारेट ओढत असताना भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील मुली या कोलकत्ता येथील असून त्या हसत, खिंदळत जन गन मन... असं म्हणत राष्ट्रगीताचा अपमान करत आहेत. राष्ट्रगीत म्हणत असताना त्या सिगारेटही दाखवत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रगीताचा चुकीचा उल्लेखही या तरूणींकडून केला जात असल्यामुळे अनेकांनी या दोन मुलींना अटक करण्याची मागणी केली आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT