Labour Day Memes Sakal
Trending News

Labour Day 2023 : "क्या करू मै मर जाऊ?"; कामगार दिनीही कामच काम; भन्नाट मीम्स पाहायला विसरू नका!

खासगी क्षेत्र असेल किंवा काही अत्यावश्यक सेवा असतील, त्यांना आजच्या दिवसाची सुट्टी नसते.

वैष्णवी कारंजकर

आज कामगार दिन. पण सोशल मीडियावर आज नेटकरी दोन प्रकारांत विभागले गेलेत. पहिले म्हणजे ज्यांना आज सुट्टी आहे आणि दुसरं म्हणजे ज्यांना आजही कामावर जावं लागतंय. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट चर्चा केलीय, मीम्स शेअर केलेत. तुम्हीही यातल्या मीम्सला नक्कीच रिलेट करू शकाल.

कामगार दिनाचा उगम कामगार संघटनेच्या चळवळीत झाला आहे, विशेषत: आठ तासांच्या आंदोलनात, या आंदोलनात आठ तास कामासाठी, आठ तास करमणुकीसाठी आणि आठ तास विश्रांतीचा सल्ला दिला होता. बर्‍याच देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.

महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा स्थापना दिनही आज असतो. त्यामुळे आजचा दिवस हा सुट्टीचा असतो. पण खासगी क्षेत्र असेल किंवा काही अत्यावश्यक सेवा असतील, त्यांना आजच्या दिवसाची सुट्टी नसते. त्यावरूनच आता नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून धम्माल उडवली आहे.

शनिवार रविवार आणि सोमवारी सुट्टी असा लाँग विकेंड आल्याने अनेकजण गावी पळाले किंवा पिकनिकला गेले आहेत. मात्र काही जण तेच रुटीन, तेच ऑफिस फॉलो करत या फिरायला गेलेल्यांचे स्टेटस बघतायत. हे मीम्स पाहून तुम्हाला रिलेट नक्कीच होईल. तुम्ही आज काय करताय? सुट्टीची मजा घेताय की ऑफिसमध्ये काम करताय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT