Video Viral  Sakal
Trending News

बिबट्याच्या बछड्याने चावली आईची शेपटी अन्...; आक्रमक प्राण्याचा प्रेमळ Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जंगलातील प्राणी कितीही आक्रमक आणि हल्लेखोर असले तरी ते आपल्या लेकरांप्रती प्रेमळ असतात. सध्या एका बिबट्याचा आणि त्याच्या पिल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिल्लू आणि आईमधील प्रेमळ भांडणे आणि वाद पाहून आपल्यालाही आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्याचं गोंडस पिल्लू आपल्या आईची शेपटी दातात धरून चावतो. त्यानंतर आई त्याला दोन्ही पायामध्ये धरून त्याला मिठी मारून कुरवाळू लागते. झोपलेल्या आईच्या अंगावर पिल्लू खेळतानाचे हे मनमोहक दृश्य पाहून आपल्याला समाधान वाटेल.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवरील नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपणही भारावून जाल.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT