Video Sakal
Trending News

Viral : पुढे बिबट्या मागे हरिण; वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला Video

बिबट्या हरणाची शिकार करतो हे आपल्याला माहिती असेल.

सकाळ डिजिटल टीम

जंगलातील बिबट्या, वाघ, सिंह हे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करतात हे आपल्याला माहिती आहे. तर अनेकवेळा या प्राण्यावरही इतर प्राण्यांचे टोळके हल्ले करत असतात. पण हरणाला बघितलं की वाघ असो किंवा बिबट्या थेट तुटून हल्ला करतात आणि त्याची शिकार करतात पण सध्या चकित करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील असून त्यामध्ये एक बिबट्या आणि हरिण सोबत चालताना दिसून आले आहेत. तर हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर बिबट्या हरणाची शिकार करायची सोडून त्यासोबत चालताना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

दरम्यान, "यांच्यामध्ये काय नातं आहे?" असं कॅप्शन टाकून दिपांशू काबरा या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ पाहून अनेकजण कोड्यात पडले आहेत. सध्या हा व्हिडिओ अनेकांकडून शेअर केला जात आहे. तर अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT