Lightening Cat Sakal
Trending News

Video Viral: लाईटवालं मांजर बघितलंय का? चला त्वरा करा

सकाळ डिजिटल टीम

लाईटवालं मांजर बघितलंय? कधी असा विचार केलाय का? हो हे खरंय.. एका लाईटवाल्या मांजराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल. या मांजराचा व्हिडिओ अनेकांकडून शेअर केला जात असून गंमतीशीर कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

(Lightening Cat viral video)

दरम्यान, अधिक माहितीनुसार या मांजरावर लावलेली लाईट ही मानवनिर्मित आहे. आपणही आपल्या घरातील मांजरावर अशी लाईट लावू शकतो. तर या व्हिडिओतील दुसरे मांजर या लाईटवाल्या मांजराला पाहून पळून जाताना दिसत आहे. तर मांजरावरील लाईट सारखी चमकताना दिसत आहे.

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अशा गंमतीशीर व्हिडिओने तरूणाईला वेड लावले आहे. सोशल मीडियावरील काही व्हिडिओ खूप काही सांगून जात असतात. अशा व्हिडिओमुळे अनेकांचे मनोरंजन होते तर अनेकजण या व्हिडिओच्या आहारी गेल्याचंही चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT