Video Viral Sakal
Trending News

चिमुकला चढला गांधीजींच्या पुतळ्याच्या खांद्यावर; डोक्यावर मारतोय | Video Viral

दत्ता लवांडे

एका शहराच्या चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर काही मुले चढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढलेल्या मुलांपैकी एक मुलगा गांधीजींच्या खांद्यावर चढून बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शहराच्या चौकातील आहे. तिथे महात्मा गांधी यांचा पुतळा असून एक कार्यक्रम सुरू असल्याचं दिसत आहेत. अनेक लोकं चौकात जमले असून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर अनेक लहान मुले चढले असून गांधीजींच्या पुतळ्याच्या खांद्यावर एक लहान मुलगा चढून त्यांच्या डोक्यात मारताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "व्हिडिओ काढण्यापेक्षा या मुलाला खाली उतरवलं असतं तर काय झालं असतं?, एक लहान मुलगा आपल्या आजोबाच्या खांद्यावर बसून खेळतोय" अशा वेगवेगळ्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT