Viral Video Sakal
Trending News

Viral Video: चिमुकलीची कोरिओग्राफी अन् 'हत्तीचा डान्स'

सकाळ डिजिटल टीम

एका हत्तीचा आणि एका लहान मुलीच्या जुगलबंदीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक चिमुकली डान्स करत असून तिच्या स्टेप्स हत्ती फॉलो करताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

(Girl And Elephant Video Viral)

दरम्यान, एका प्राणीसंग्रहालयातील व्हिडिओ असल्याचं समजतंय. एक लहान मुलगी हत्तीसमोर डान्स करत आहे. त्यानंतर हत्ती तसाच डान्स करताना दिसत असून हत्तीच्या शेजारी प्राणीसंग्रहलायचा कर्मचारी दिसून येत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

प्राणीसंग्रहालयात प्राणी पाहण्यासाठी लहान मुले उत्सुक असतात. त्यामुळे त्यांना प्राणी पाहून कुतूहल वाटत असते. या सात सेकंदाच्या व्हिडिओमधून सदर मुलीचा आनंद आपल्याला तिच्या चेहऱ्यावर दिसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT