CCTV Footage Sakal
Trending News

लहान मुलीने चिमुकल्याला उचलून टाकले विहिरीत; थरकाप उडवणारे CCTV Footage

लोकांची वर्दळ नसल्यामुळे लगेच कुणाच्या लक्षात हा प्रकार आला नाही.

सकाळ डिजिटल टीम

एका लहान मुलीने तिच्या पेक्षा छोट्या असलेल्या एका मुलाला उचलून विहिरीत टाकल्याची थरारक घटना घडली आहे. हा प्रकार चीनमध्ये घडला असल्याची माहिती समोर आली असून सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, चीनमधील एका गावातील हा व्हिडिओ आहे. एक लहान मुलगी आणि तिच्यापेक्षा लहान असलेला मुलगा दारामध्ये खेळत असताना मुलगी लहान मुलाला तिथे असलेल्या लहान विहिरीमध्ये टाकते.

तर विहिरीत टाकत असताना हा मुलगा रडतो पण क्षणात या मुलीने त्याच्या हाताला धरून विहिरीमध्ये सोडून दिले. लोकांची वर्दळ नसल्यामुळे लगेच कुणाच्या लक्षात हा प्रकार आला नाही.

दरम्यान, घटनेनंतर या मुलाला जिवंत वर काढण्यात यश आले आहे. गारठ्यामुळे कोणतीही दुखापत या चिमुकल्याला झाली नसल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे. चित्रपटांमधील सीनवरून हा प्रकार घडला असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. पण लहान मुलांची पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Chandrakant Patil : भाजपकडून आधुनिक पुण्याची जडणघडण; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

Shivsena MNS Manifesto : पुणेकरांसाठी ‘ठाकरेंचा शब्द’; ठाकरे शिवसेना-मनसेतर्फे वचननामा जाहीर

Nylon Manja : हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! बंदी असूनही सर्रास विक्री अन् वापर; कठोर कारवाईची गरज

Supreme Court: नोकरीचं स्वप्न भंगलं? सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेतलं म्हणून...; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल केला रद्द

SCROLL FOR NEXT