Viral Video Sakal
Trending News

Viral Video : लाईव्ह शो सुरू असताना सिंह पिंजऱ्यातून सुटले अन्...; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी सर्कस पाहिली आहे का? सर्कसमध्ये साहसी खेळ केले जातात. तर अनेकदा प्राण्यांकडून काहीतरी खेळ करून घेतले जातात. कधीकधी सर्कसमध्ये काहीतरी गोंधळ उडाल्याच्याही घटना घडल्या आहेत. सध्या असाच एका सर्कसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन सिंह पिंजऱ्यातून एक साहसी खेळ करताना दिसत आहेत. गोड कडीतून उडी मारताना त्यांच्या अंगाला लागून ही कडी पडते आणि पिंजऱ्यात थोडा वेळ गोंधळ उडतो. त्यानंतर पिसाळलेले सिंह इकडे तिकडे उड्या मारू लागतात. पिंजऱ्यात असणारे कर्मचारीही गोंधळून गेल्याचं दिसत आहे.

दरम्यान, यानंतर पिंजऱ्याचं दार उघडून दोन्ही सिंह बाहेर सुटतात आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडतो. यानंतर सर्कसच्या कर्मचाऱ्यांकडून सिंहाला पकडण्यासाठी प्रयत्न केले जातात. हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

Asha Bhosle Video: "मला हे दत्त गुरु दिसले...." ; आशा भोसलेंचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, भावस्पर्शी स्वराने मन भारावलं

Crispy Dosa Secret Reveal: कुरकुरीत डोशामागचं विज्ञान उलगडलं! ‘या’ एका टेस्टमुळे बनतो परफेक्ट डोसा

SCROLL FOR NEXT