Video Viral Sakal
Trending News

Video Viral : 'जशी काय तिची स्वत:चीच लोकल आहे'; ट्रेनमध्ये तरूणीचं गैरवर्तन

या मुलीने त्याच्याकडून फोन हिसकावून घेतल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

लोकमध्ये प्रवास करताना आपल्याला खूप त्रास झाला असेल. मुंबई किंवा पुण्यातील लोकलमध्ये कायम गर्दी असते. त्यामुळे अनेकदा आपल्याला उभं राहूनच प्रवास करावा लागतो. तर काहीजण आपलीच लोकल असल्यासारखं वर्तन करत असतात. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक मुलगी आणि तिच्यासोबत एक मुलगा लोकलने प्रवास करताना दिसत आहेत. तर मुलगी पुढच्या सीटवर पाय ठेवून बसली आहे. तिच्या या वर्तनामुळे लोकलमधील इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. समोर बसलेल्या एका व्यक्तीने जाब विचारला असता या मुलीने त्याच्याकडून फोन हिसकावून घेतल्याचं दिसत आहे.

दरम्यान, ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर "जशी काय तिच्या स्वत:चीच लोकल आहे अशी ती वागणूक करतीये" अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

Latest Maharashtra News Updates : मोदींच्या आदेशाला सरनाईकांकडून केराची टोपली, टेस्ला कार खरेदीनंतर विरोधक तुटून पडले

TET Exam : टीईटी बंधनकारक, प्रमोशन नाहीच; सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश

'मी रात्री फोन केला अन् म्हटलं, लग्न करशील?' किशोरी शहाणेची लव्हस्टोरी माहितीय का? सांगितला खास किस्सा

SCROLL FOR NEXT