Video Viral Sakal
Trending News

Video Viral : असाही धार्मिक सलोखा! गुरूद्वारात इस्लाम तरूणींचे नमाज पठण

या गुरूद्वाराने धार्मिक सलोखा घडवून आणला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. पण काही व्हिडिओ जगाला मोठा संदेश देऊन जात असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून एक तरूणी गुरूद्वारात नमाज पठण करताना दिसत आहे.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मध्यप्रदेश येथील इंदौर येथील असल्याची माहिती आहे. दुसऱ्या शहरातून आलेल्या इस्लाम मुलींना या गुरूद्वारात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ३० मुलींना ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली त्याच ठिकाणी त्यांनी नमाज पठण केलं आहे. तर सामाजिक बंधुभाव जपल्याचं हे एक चांगला उदाहरण असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, दोन धर्मातील सलोखा या व्हिडिओतून दिसत असून हा व्हिडिओ समाजाला मोठी शिकवण देत आहे. सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT