Plane Crash video Sakal
Trending News

Plane Crash Video : चालू गाडीवर विमान कोसळले! 10 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मलेशिया : खासगी विमान रस्त्यावरील वाहनांवर कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना मलेशियातील क्वालालंपूर येथे घडली आहे. या घटेनेचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, मलेशिया येथील क्वालालंपूर येथे एक खासगी जेट विमानात तांत्रिक बिघाड होऊन ते क्रॅश झाले. एका हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर येऊन आदळल्याने या विमानाचा भीषण स्फोट झाला आणि आगीचे लोट उसळले. दुसऱ्या वाहनांच्या पार्किंग कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद झाले आहे. या अपघातात रस्त्यावरील दुसऱ्या लेनमध्ये असेलले वाहन थोडक्यात वाचले असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर रस्त्यावर उसळलेले आगीचे लोट पाहून आपलीही झोप उडेल. या अपघातानंतर घटनास्थळी पोलिस यंत्रणा दाखल झाली असून त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : एलपीजी संकटाने गुजरातमधील स्थलांतरित मजूर बिहारमधील आपल्या गावी परतले

SCROLL FOR NEXT