Video Viral Sakal
Trending News

Video Viral : "मम्मी मैं पास हो गया"; पदवी प्रदान सोहळ्यात कुलगुरूसमोरच विद्यार्थ्याचा जल्लोष

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दत्ता लवांडे

प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी शिकून चांगल्या नोकरीला लागावी अशी इच्छा असते. अवघड परिक्षा पास व्हावी आणि पुढच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आईवडिलांचे आपल्या पाल्यांना प्रोत्साहन असते. तर एकादी महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना होणारा आनंद वेगळाच असतो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगा आपल्या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये पदवी प्रदान करताना स्टेजवरच "मम्मी मैं पास हो गया" असं म्हणत जल्लोष करताना दिसत आहे. तर त्याचा हा जल्लोष पाहून समोर असलेले कुलगुरूंना आणि प्राध्यापकांनाही आपलं हसू आवरलं नाही.

दरम्यान, त्याने जल्लोष केल्यानंतर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनीही टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली असून मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT