Viral Video Sakal
Trending News

Video Viral : सुसाट गाडीवर हात सोडले; मांडी घालून फोनवर बोलत बसला तरूण, थरारक व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गाडी चालवताना स्टंट करणारे अनेक तरूण आपण पाहिले असतील. गाडीवर हात सोडून गाडी चालवणारे, झोपून गाडी चालवणारे, गाडीच्या सीटवर उभे राहून स्टंट करणाऱ्या तरूणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण गाडी चालवताना हात सोडून मांडी घालणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवर हात सोडून पाठीमागच्या सीटवर मांडी घालून बसला आहे. त्याचबरोबर तो फोनवरसुद्धा बोलत आहे. पण हे सुरू असताना गाडी सुसाट वेगाने धावत असल्याचंही यामध्ये दिसतंय. शेजारी जात असलेल्या चारचाकी गाडीमधील काही जणांनी हा व्हिडिओ शूट केला आहे.

दरम्यान, हायवेवर हा प्रकार सुरू असल्यामुळे या तरूणांना पोलीसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तर अशा स्टंटबाजीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यायला पाहिजे. असे स्टंट जीवावरसुद्धा बेतू शकतात. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT