Viral Video Sakal
Trending News

...अन् बघता बघता तो 20 मजल्याच्या इमारतीवरून पडला; थरकाप उडवणारा Video Viral

या व्यक्तीचा दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये अपघात, सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर दुर्घटनांचा सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती जवळपास २० मजल्याच्या इमारतीच्या छतावरून पडला आहे. या दुर्घटनेमध्ये व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती असून व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या इमारतीच्या छताच्या टोकावर उभा असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या इमारतीमध्ये असलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. तेवढ्यात सदर व्यक्तीचा पाय घसरतो अन् बघता बघता तो थेट खाली कोसळतो. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ ट्वीटरवरून शेअर केला आहे. तर सदर घटनेवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आत्तापर्यंत ३४ हजार नेटकऱ्यांनी ट्वीटरवर या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

SCROLL FOR NEXT