VIral VIdeo  Sakal
Trending News

Viral Video : पठ्ठ्याचा देशी जुगाड! 'बाजा'ला बनवलं चारचाकी गाडी अन् गेला पेट्रोल भरायला

हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात टॅलेंटला कमी नाहीये. फक्त त्या टॅलेंटला व्यासपीठ मिळत नाही किंवा ते समोर येत नाही. नाहीतर प्रत्येक गावात कुणी ना कुणीतरी जुगाडू व्यक्ती सापडतो. सध्या अशाच एका जुगाडू कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याने झोपण्याच्या बाजेलाच गाडी बनवलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जुगाडू तरूणाने झोपण्याच्या बाजेला चार चाकं जोडून त्याला गाडी बनवलं आहे. त्याचबरोबर चाकं वळवण्यासाठी स्टेअरिंगसुद्धा बसवल्याचं यामध्ये दिसत आहे. ही गाडी घेऊन हा जुगाडू पेट्रोल भरण्यासाठी गेला असून यावेळी सगळेजण त्याच्या या गाडीकडे पाहत आहे.

या तरूणाने लावलेला शोध आणि जुगाड पाहून आपणही थक्क व्हाल. चार चाकं बसवून एक मशीन या गाडीला जोडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

कसोटी ते वन डे कर्णधार! रोहित शर्माला हटवून Shubman Gill ला पुढे आणण्याची Inside Story

DMart Shopping Tips : तुम्ही डिमार्टला जाता अन् बिल तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येतं का? तर या टीप्स नक्की फॉलो करा

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

SCROLL FOR NEXT