Viral Video Sakal
Trending News

Viral Video : जेव्हा यमदेव गाढ झोपेत असतो! रस्त्यावरील पादचारी मार्गाच्या छतावरून चालवली सायकल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला आपलं आयुष्य प्रिय असतं. त्यामुळे एखादी गोष्ट जीवावर बेतेल असं कृत्य आपण करत नाहीत. पण काही काही लोकांना आपल्या जीवनाची किंमत कळत नाहीत आणि ते नसता रिस्क घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून आपणही थक्क व्हाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण रस्ता ओलांडण्यासाठी तयार केलेल्या पादचारी पुलावरील छतावरून सायकल चालवताना दिसत आहे. त्याने शर्ट घातलेलं नसून पत्र्यावरून पडण्याची शक्यता असतानाही त्याने हे नसता धाडस केलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे कृत्य सुरू असताना रस्त्यावरील लोकं त्याच्याकडे पाहत आहेत.

इंस्टाग्रामवरील एका अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यावर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. या व्यक्तीला आपल्या आयुष्याचं काही घेणं देणं आहे की नाही, यमदेव सुट्टीवर गेला असेल. यमदेव जेव्हा गाढ झोपेत असतो त्यावेळी अशी कामं सुचतात. अशा भन्नाट विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

Pune Bar Election : पुणे बार निवडणुकीत साडेसात हजार वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यवस्थापनावर नाराजी

Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT