Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : आक्रमक विषारी सापासोबत स्टंट करणं तरूणाला पडलं महागात; फणा काढून...

सकाळ डिजिटल टीम

साप पाहिला की आपल्या पायाखालची जमीन सरकते. तर सापाने हल्ला केल्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. पण सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला सापासोबत स्टंट करणे चांगलच महागात पडलं आहे. या घटनेनंतर त्याला चांगलीच अद्दल घडली असेल.

सध्या ट्वीटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाची शेपटी पकडताना दिसत आहे. तर एका वेळी साप त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करूनही तो त्यातून बचावतो पण त्यानंतर शेपटी पकडायला गेल्यावर साप त्याच्यावर हल्ला करतो आणि जोरात पकडतो. यावेळी त्याला चांगलीच अद्दल घडली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: कल्याण लोकसभेत सगळे रेकॉर्ड मोडा, गुलाल उधळायला मी स्वतः येणार!

Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

LED Screen Cleaning: घरगुती वस्तूंनी LED स्क्रीन करा स्वच्छ, फक्त करू नका 'या' चुका

Madgaon Express: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत

SCROLL FOR NEXT