Marriage Viral Video esakal
Trending News

Marriage Viral Video : आमंत्रणाविणाच मांडवात घुसला मुलगा, 'नवरदेवानं थेट....', पाहा व्हिडीओ

हल्ली लग्नांचा सिझन सुरू असताना बरेच लग्नांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Marriage Viral Video : जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघायला मिळतात. हल्ली लग्नांचा सिझन सुरू असताना बरेच लग्नांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे.

थ्री इडियट सिनेमा स्टाइल एक मुलगा आमंत्रण नसतानाच जेवायला लग्न मांडवात शिरला. "खाने के लिए इन्व्हिटेशन नही युनिफॉर्म लगता है" म्हणत शिरलेला आमीर जसा पकडला गेला, तसाच हा पठ्ठ्यापण तावडीत सापडला. हल्ली असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असले तरी बहुतेक वेळा पकडलेल्या मुलांना भांडी धुवायला बसवलेले बघायला मिळते.

पण इथे केस जरा वेगळीच आहे. आधीच्या व्हिडीओत लग्न वाल्यांनाच ट्रोल केलं गेलं तर आताचा हा व्हिडीओ बघून सगळे नवरदेवाचं कौतुकच करत आहेत. हा व्हिडीओ बिहारचा आहे. तिथं नवरदेवाच्या जवळ जाऊन या पठ्ठ्याने त्याला थेट सांगितलं की, आम्ही आमंत्रणाशिवाय जेवायला आलो आहोत. होस्टेलवर राहतो, आज जेवण बनवलं नाही म्हणून आलो आहोत.

तुमची काही हरकत नाही ना? यावर दिलदार नवरदेवाने काही हरकत नाही, तुम्ही जेवा आणि मित्रांसाठीपण घेऊन जा म्हणून सांगितलं. या व्हिडीओला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. नवरदेवाचपण भरपूर कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT