Video Viral Sakal
Trending News

Video Viral : "माकड ते माकडंच! ते त्रास देणारंच, मग समोर वाघ असो की कोब्रा"

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्न, डान्स, जंगली प्राणी, कुत्रे, अपघात, सीसीटीव्ही फुटेज अशा व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक माकड आणि कोब्राचे भांडण चालू असल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका जंगलात माकड आणि कोब्रा दिसत आहेत. कोब्रा भलामोठा फणा काढून बसला असून माकड त्याची छेड काढत त्याची शेपटी ओढताना दिसत आहे. तर कोब्रासुद्धा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात माकड मागे सरकते. हा विनोदी व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला २ लाख ५० हजाराच्या जवळपास लोकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "माकड ते माकडंच! ते त्रास देणारंच, मग समोर वाघ असो की कोब्रा" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या असून हा व्हिडिओ पाहून आपल्यालासुद्धा हसू आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : संसद परिसरात एनडीए, इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन सुरू

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT