Viral Video Sakal
Trending News

Viral Video : चिमुकले फक्त आपल्यालाच आवडतात असं नाही; माकडांनाही लागला बाळाचा लळा

सकाळ डिजिटल टीम

माकडांना किंवा वानरांना पाहिलं की आपण घाबरतो. पर्यटन स्थळी, डोंगरावर, किल्ल्यावर अनेकदा आपल्याला माकडांचे दर्श होत असते. पण माकडांच्या तुलनेत वानरांचा विचार केला तर त्यांचे फक्त तोंडच काळे नसते तर ते जास्त आक्रमकसुद्धा असतात.

पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वानरांना एका चिमुकलीचा लळा लागल्याचं यामध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सदर चिमुकली घराजवळ बसली असताना तीन चार वानरे तिच्याजवळ येत तिला गोंजारत आहेत. तर तिच्याजवळ बसलेले वानर तिची पप्पी घेताना दिसत आहे. ही चिमुकलीसुद्धा न घाबरता तिथे बसली आहे. हा गोड व्हिडिओ तुम्हालाही खूप आवडेल.

दरम्यान, माकडांनाही चिमुकल्या लेकरांची आवड असते, लळा असतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ट्वीटरवरील youth_club या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT